टाल्या चुकून उमटला आहे, की लाट्यांना असेही म्हणतात? शब्दकोश सांगतो की टाल्या म्हणजे अधेल्या.

सर्वच लाट्या छान लागत नसाव्यात, उडदाच्या पापडाच्या मात्र लागतात.