>> एकाला मोठे दाखवण्यासाठी दुसर्याला कमी लेखणे अयोग्य !
सहमत !
प्रत्येकाला एक वेगळी आवड असते. मग ती जुन्या सदाबहार गाण्यांची असो किंवा इंग्रजी डेथ मेटल ची असो.. कोणता संगीतप्रकार श्रेष्ठ हे कोणीही सांगू शकत नाही. आपल्या नावडीच्या संगीत प्रकाराला दूषण देणे अयोग्य.
आजही काही अप्रतिम गाणी तयार होतातच ..
जावेद अख्तर यांची "दिल चाहता हे" मधली गाणी असोत किंवा "विवा" ह्या अल्बम मधली.. गाणी दर्जेदार च आहेत !
अशा भोसले यांसारख्या मोठ्या व्यक्तीनी असे उद्गार काढले यावरून वाईट वाटलं.