सुरेख कवितेपासून होणारी झालेली गीतनिर्मिती आजकाल दुर्मीळ झाली आहे हे आपले म्हणणे चुकीचे आहे,  " चुपकेसे लग जा गले, रात की चादर तले... " आपने देस की मिट्टी की खुश्बू मुज्हे याद आती है, सुरमयी शाम ईस तरह आये, किस्मत से तुम हमको मिले हो, " या गांण्याचे शब्द आतिशय सुरेख आहेत, आणि चाली पण निरनिराळ्या रागांवर आधारलेल्या अशा सुमधुर आहेत. आपण म्हणता तशा सुफी किंवा लोकगीत वा धिंगाणा नाहीत....