गाण्यात शब्दांना महत्त्व असतेच हो आम्ही कुठे नाही म्हणतो... म्हणणे इतकेच आहे की आजही हे शब्द आतिशय सुंदर लिहिल्या जातात. हिंदीत तर ती आहेतच मराठीत देखील आहेत. नसतेस घरी तु जेव्हा... किती गेय आणि भिडणारं आहे....