'चुपकेसे लग जा गले, रात की चादर तले' हे मूळ तामीळ गीत २००० साली आलेल्या स्‍नेहिधने या चित्रपटात होते.  गुलजारने त्याचे केवळ हिंदी रूपांतर केले.  काव्य चांगले असेल तर त्याचे श्रेय त्या तामीळ कवीला आहे.