अतिशय मार्मिक विश्लेषण. इतकी गुंतागुंत झाली आहे त्या खटल्याच्या बाबतीत... की काही समजेनासं झालं आहे. जनमत प्रक्षुब्ध आहे तेही दोन तीन वर्षांनी थंड होईल. देशा विरुद्ध युध पुकारने हा मला वाटतं सर्वात गंभीर गुन्हा आहे- असावा... आणी त्याला विनाविलंब फाशीची शिक्षा देण्याची तरतूद (नसल्यास त्वरीत तशी करून घेउन) असावी. सैन्य, पोलीस दल, नक्की गुन्ह्याची व्याख्या... की भारताची न्यायव्यवस्था याही पेक्षा राष्ट्राची सुरक्षितता आधी येते... राष्ट्रच नसेल तर या सर्वाला काय अर्थ उरतो?