स्वामी योगेश,
>"पुरुषार्थ" या शब्दाचा खरा अर्थ : ठामपणे नकार देता येणे हा होय.
= असं नाही, शास्त्रात सांगीतलेला पुरुषार्थ " अर्थ, काम आणि मोक्ष' या तीन परिमाणातून व्यक्त होतो.
ठामपणे नकार (विश्वामित्र आणि मेनकेसारख्या नाजुक प्रकरणात) फक्त स्त्रियाच देउ शकतात! सबब त्याला पुरुषार्थ म्हणता येणार नाही.
संजय