ईदविषयीच्या गीतांवर भाष्य करणारी ही मशहूर हस्ती कोण आहे हे कळले असते तर त्या मतास किती किंमत द्यायची हे ठरवता आले असते.
तरी त्या हस्तीने साठच्या दशकावरून सत्तर ऐंशीच्या कालापर्यंत म्हणजे बरीच पुढची मजल मारली.आणि हे तिचे व्यक्तिगत मतच आहे.