जवान पण आत स्वेटर घालून जातात हे वाचून आश्चर्य वाटले. ज्यांच्याकडे स्वेटर नाही त्यांना वाईट नाही का वाटणार? प्राथमिक शाळेत देखील मुलांना शाळेत (वाढदिवशी वाटायची सोडली तर) चॉकलेट आणू दिली जात नसत. स्वेटर जाळण्याची शिक्षा योग्यच आहे. हाही भाग उत्तम