काळजी ढळत्या वयाची काय त्यांना
ऐन तारुण्यात जे संन्यस्त झाले?

अगदी पटलेली द्विपदी.
 
नैराश्यवाद्याच्या वाट्याला नेहमी सुखद आश्चर्य येते ... असे कुठेतरी वाचल्याचे आठवले.