मिठाच्या बाबतीत शासनालाच दोष द्यायला हवा. आयोडीन नमक प्रत्येकाच्या शरीराला आवश्यक नसताना जवळ जवळ इतर प्रकारचे मीठ उपलब्धच होऊ न देण्यात शासनाच्या अन्न व औषध खात्याचा हात असतो.