मी कुठल्याही प्रकारे आक्रमकपणा दाखवला असे मला तरी वाटत नाही. आशाताईंबद्दल आकस असण्याचे काहीच कारण नाही. (तेही त्यांची फॅन असताना... ) नवीन पिढी बद्दल त्यांनी अविश्वास दाखविल्याचे वाईट वाटले इतकेच....