लेखाच्या शेवटच्या क्रमशः मुळे थोडेसे खट्टूही वाटायला झाले आणि त्याचबरोबर पुढील भागात काय वाचायला मिळतंय याची उत्कंठाही वाढली. 'इनसाईडर्स व्ह्यू' चा तुमच्या या लेखमालेतून आम्हाला लाभ होतोय, त्याबद्दल तुमचे धन्यवाद.