संजयजी, माझा अगदी पहिला प्रतिसाद पाहिला तरी मला एकच मुद्दा मांडावयाचा आहे व तोच अर्चना यानाही अभिप्रेत आहे आणि तो म्हणजे
संगीत व काव्य या क्षेत्रात आजचे व कालचे असा भेद करून
कोणतेही एक टाकाऊ असा शिक्का मारणे अयोग्यच मग ते आशा भोसले यांनी केले
काय किंवा इतरही कोणी !
मी कदाचित तुमच्याही पूर्वीच्या काळात वाढलेला आहे त्यामुळे त्याच काळातील संगीत मला अधिक भावते पण म्हणून आताचे ते सगळे टाकाऊ असे म्हणणे मला योग्य वाटत नाही इतकेच.