बरोबर !अमेरिकेत प्रतिजैविके लिहून देण्याचे प्रमाण फारच आहे. माझा भाऊच भारतात डॉक्टर असल्याने तीन किंवा जास्तीतजास्त पाच दिवस प्रतिजैविके घ्यावी असे त्याने आम्हाला सांगितले आहे, तर येथे अगदी सर्रास सात दिवस घेण्याचा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात येतो त्यामुळे येथे प्रवासी विमा घेतलेला असूनही डॉक्टरकडे जायला मी घाबरतो.