'मेरे मनका बावरा पंच्छी क्यों बार बार डोले' हे भीमपलास रागात आहे.

("कोई हमदम न रहा" हे गाणे झिंजोटी रागाच्या अगदी जवळचे आहे असे म्हणता येईल. शब्दप्रधान गायकीत तसेही रागदारीचे नियम शिथील असतात.).