प्रतिसाद देणे थांबवावे असे मलाही वाटत होते पण स्वतःस अभ्यासपूर्ण वगैरे म्हणवून घेणाऱ्या व्यक्तीने " अनुराधा " या चित्रपटातील गाण्या ऐवजी भलत्याच म्हणजे " अमरदीप " या सी. रामचंद्र यांनी संगीत दिलेल्या गाण्याचा दाखला द्यावा यावरून अभ्यासपूर्णतेची पूर्ण कल्पना येते." मेरे मनका बावरा " हे गीत "अमरदीप" या चित्रपटातील आहे. अनुराधातील गाणी १)सावरे सावरे २) कैसे दिन बीते ३)जाने कैसा सपनोंमे खो गयी अखियां ४) हाये रे वो दिन
इतके दिवस अभ्यासू व्यक्तीशी वाद घेत असल्याचा आभास दूर केल्याबद्दल धन्यवाद !