मस्त मौला म्हणजे बेफिकीर माणूस. आलेले दुखाला संकटाला  न डगमगता हसत खेळत दोन हात करीत राहतो. 
हा शब्द तसा जुना आहे.