गुन्हेगारी हा एकच विषय असलेल्या मालिका, चित्रपट, असभ्य जाहिराती आवडणाऱ्यांना पु. ल. कशाला तसे काही नसणारे सारेच कालबाह्यच वाटणार. सकस लिखाण हे कालातीत असते. सिनेसंगीताचे पहा ६० ७० वर्षा पूर्वी ची गाणी आजही सीडी वर मिळतात आजची गाणी ६० ७० कशाला १० वर्षानंतर मिळणार नाहीत तसेच अभिजात सकस साहित्याचे आहे ते कालातीत आहे.