कायाच आहे जर, एक शत्रूआजन्म का ती तर सोबतीही?आत्म्यास नाही क्षर,मोह,मायाआता कुणाला कळणार नाही'जरा-वृद्धत्व; जर - ज्याचे क्षरण होते असे,वृद्ध होणारे; उदा. अजरामर- अजर+अमर =ज्याला वृद्धत्व आणि मरण नाही असे ते '-नीलहंस