एकदम मनाला भावलं तुझ गुड बाय चे लेटर  
कंपनीत हेच दिलेस कि काय ?

विशेष.... विशेष.... विशेष.... तुझ नंबर लिहिला असतास खाली तर नक्की फोन करून अभिनंदन केले असते ह्या नाविन्यपुर्ण आणि मस्त कलंदर लेखनासाठी !! माझ्यातला सिंदबाद आजवर ४-५ वेळा जागा झालाय.... त्यामुळे तर अजुनच भिडलं... !

खुप लिहित रहा.... पुलेशु.

आशुतोष दीक्षित.