कथा असेल तर एकवेळा ठीक! पण ही कथा आहे असेही वाटत नाही. मी स्वतः एक वैद्यकीय व्यावसायिक असल्यामुळे काही विधानांबद्दल आक्षेप आहे. नवीन प्रयोगावस्थेत असणारी औषधे निरुपद्रवी कशी असू शकतात? त्याचा सेफ्टी स्टडी होणे अतिशय आवश्यक असते. कथा म्हणून जरी मान्य केले, तरी काहीतरी शास्त्रीयता असावी, हे नक्कीच !!! डॉ. नीलेश कुलकर्णी