खरेतर कोर्टात फार तर फाशीच होईल नंतर आमचे नेते त्याला वाचविण्यासाठी आटापिटा करत असावेत म्हणून न्यायालयानेच जर फाशी सुनावतानातरी शिक्षा झाल्यानंतर जो अवधी वरच्या न्यायालयात दाद मागण्यांसाठी असतो , तर तो झाल्यावर फाशी आम्लात आणि पर्यंत जुन्याकाळातील जन्मठेपे सारखी शिक्षा समजून  कारवाई करावी अशी सूचनापण द्यावी किंवा दयेचा अर्ज करण्यासाठी असतो अथवा दयेचा अर्ज दिल्या नंतर त्याचा निकाल जर वेळेत लागला नाही तर तो झाल्यावर फाशी अमलांत आणि पर्यंत जुन्याकाळातील जन्मठेपे सारखी शिक्षा समजून  कारवाई करावी अशी सूचनापण द्यावी किंवा वेळेत निकाल झाला नाही तर फाशी कायम समजून कारवाई करावी .