आपल्या कर्तव्यात जाणूनबुजून हलगर्जीपणा करून मायकेल जॅक्सनच्या मृत्यूस कारणीभूत झाल्याबद्दल डॉ.मरे यास चार वर्षे कारावासाची शिक्षा झाली. आपल्याकडील कायदे व ते करणाऱ्याना ते कितपत पाळले जातात याविषयी असणारी आस्था पाहिल्यावर सामान्य माणसाने आपली काळजी स्वतःच घेतली पाहिजे हे उघड आहे.