अभिनंदन. हरीभक्त ह्यांना त्यांच्या योग्य व समतोल प्रतिक्रीये बद्दल.   
        
आशाताईंचा नवीन कलाकरांना हिणवण्याचा अजेंडा असल्याची भावना माझ्या मनोगतातून न येता इतर आलेल्या प्रतिक्रिये मुळे निर्माण झाली असावी असा मी समज करून घेतो. हरीभक्तांच्या मनोगतातून व्यक्त होणाऱ्या 'भाईंच्या' कृपे बद्दल मला मुळीच कल्पना नव्हती. सर्व नवे कलाकार भाईंच्या कृपेने आभाळाला टेकले असतील तर त्यांच्या कलेला काही अर्थच उरत नाही. नव्या कलाकारांचे चांगले काम आणि त्यांचे चाहते हे मात्र कुण्या भाईंच्या कृपेने झाले नसावे असे मात्र वाटते. 

अजय देशकर