शुद्धलेखनाचे भान हा मथळा वाचून मूळ लेख उघडला. काहीच ढळढळीत दोष आढळून न आल्याने निराशा झाली.
बोलकं, मिळायचं, मुलं, असं, गणितं, बघणं आदी शब्द अंकारान्त लिहायच्या ऐवजी एकारान्त लिहिले तरी चालण्यासारखे होते.
वडीलधारे आणि पाटील यांमधल्या डी-टी अशाच हव्या होत्या.
पण लेख आणि त्यातली माहिती अतिशय वाचनीय आहे.