असाच असतो त्याला सदैव समुद्र खुणावत असतो. कोलंबस नाहीका एका सफरीत त्याच्या सहकाऱ्यानी त्याला अगदी नकोसे करून टाकले तरी पुन्हा पुन्हा अमेरिकेकडे जातच होता. बिचाऱ्याला शेवटपर्यंत कळले नाही की तो इंडिया नव्हता़. उत्तम मनोगत !शुभास्ते सन्तुपंथानः ।