(प्रामुख्याने फिल्मी जगतातले) आजकालचे यशस्वी/ प्रसिद्ध कलाकार हे 'भाई'च्या कृपेनेच तिथवर पोचलेले आहेत असे सरसकट विधान मला करायचे नव्हते. तसे ध्वनित होत असल्यास त्याबद्दल क्षमस्व.