दिवस मंध्ये मुंबईच्या दादरचे मनोरम चित्र आहे. ते दादर मी माझ्या अगदी लहानपणी पाहिलेले आहे. जसे वर्णन केले आहे तस्से. आयर्व्हिंग वॉलेस 'सेव्हन सीक्रेट' मध्ये बर्लिनचे असे मस्त चित्र रंगवतात की ज्याचे नाव ते. वाटते अस्से जावे आणि बर्लीन पाहून यावे. दा विन्सी कोड मध्ये 'पारी' च्या 'लुव्र म्यूझिअम'च्या परिसराचे असेच मस्त चित्र डॅन ब्राऊन उभे करतात. पण ती दोन्ही शहरे मी पाहिलेली नाहीत. या सर्व मराठी आणि इंग्रजी लिहिणाऱ्या लेखकांना सलाम.
असो. लेखातून हे सर्व जागे केल्याबद्दल या लेखाच्या लेखिकेस तसेच मीरा फाटक यांना धन्यवाद.