काकांच्या आयुष्यात काहीतरी चांगले घडणार अशी आशा निर्माण झालेली आहे या भागात. शिवाय कुसंगतीमुळे काही वाईटसुद्धा घडू शकतेच. एकंदरीत रोचकपणा वाढतच आहे.
पुढील भागाच्या प्रतीक्षेत.