करकरीत, दारूण दर्शन समर्थपणे उभे झाले. मेधाताई, बटेसिंग, सीताराम पाडवी, ही खरेच दैवते आहेत. त्या सर्वांना माझा नतमस्तक नमस्कार. एका उत्कृष्ट लेखाबद्दल, त्यामागील तळमळीबद्दल, घेतलेल्या परीश्रमाबद्दल आपले आभार. शब्दाशब्दातून परिस्थितीचे गांभीर्य, आपली संवेदना, जाणवते आहे. पुढील अशाच लेखांची वाट पाहातो.