प्रत्येक दोन ओळींमध्ये वेगवेगळी कल्पना आहे. कविता चांगली वाटली. चांगल्या वाईटाचं आयुष्यात फारसं महत्त्व नसतं
असं आपल्याला सुचवायचं आहे का ? प्रत्येक दुसऱ्या ओळीत , उदा. ढगावरती नाग, माळावरती जाग, वगैरे कल्पना फार
खुबीने लिहिल्या आहेत. अशी जुळवणी क्वचित सापडते असं मला वाटतं. असो. पु. ले. शु.