गझल मस्तच!
(अवांतर - मागे एकदा आपल्याच गझलेत असेच काफिये होतेव त्यावर मी असाच मुद्दा लिहिला होता. अति तांत्रिक लिहित असल्यास माफ करा. पण क्त आणि स्त हे काफिये अकारान्त स्वरकाफियेच होतात व मराठीत अकारान्त स्वरकाफिये घेत नाहीत. )

स्वतंत्ररीत्या शेर आवडलेच.
-'बेफिकीर'!