हेच लिहायचे होते पण  पा. कृ. कर्तीचा हिरमोड होईल म्हणून लिहिले नाही. मुळ्याच्या भाजीचा वास लपता लपत नाही. अगदी 'लपवलास तू हिरवा चाफा' सारखंच!

डाळीचं प्रमाण पाहून वरून कोथिंबीर भुरभुरावी तसा मुळ्याचा पाला पेरला आहे की काय असं वाटलं. पाल्यामध्ये मुळा घातला तर भाजी मऊसर होऊन छान लागते.