होय.

माझी दृष्टी माझ्याही नकळत इतकी सुंदर झाली आहे, की मला सगळेच सुंदर दिसत आहे. आता माझ्या लेखी विद्रूप, कुरूप असे काही नाहीच...

असे मला या शेरातून म्हणायचे आहे.