दिशा आकरावी शोधाया थोडी हिंमत केली

येथे

दिशा शोधण्याला अकरावी थोडी हिंमत केली
किंवा
दिशा शोधण्या अकरावी मी थोडी हिंमत केली

असे काहीसे बदल केलेत तर कानाला बरे वाटेल असे सुचवावेसे वाटते.