चर्चा वाचता वाचता गीर्वाणलघुकोश हा शब्द नजरेस आला. आणि हा नक्की काय प्रकार आहे असा प्रश्न पडला. आशाताई, या गीर्वाणलघुकोशाचे नक्की महत्त्व काय आहे? 

अज्ञानाबद्दल क्षमस्व..

- परेश