कट्यावरच्या गप्पा खूपच आवडल्या!

पूर्वीचे लेखन निवडून वाचता येते हा एक वेगळेपणा आत्ताच पाहिला आणि खूप छान वाटले. पाककृतींचे वर्गीकरण आहे तसेच गद्य लेखांचे वर्गीकरण आहे का? नसल्यास तसे केले तर खूप छान होईल  जसे की प्रवासवर्णन, अनुभव, रसग्रहण, पुस्तकपरिचय, विनोदी लेख, कथा असे  एकत्र असेल तर पूर्वीचे लेख वाचायला खूप छान वाटेल.