राधिका,
इंग्रजामुळे आपला फायदा झाला हे मी नाकारत नाहीए. माझा आक्षेप फक्त 'इंग्रज नसते तर आपली स्थिती अफगाणीस्तानपेक्षा वेगळी नसती' या विधानाला आहे.