गेली ४५ वर्षे मी अमेरिकेत आहे. बोलताना माझ्या काही शब्दांचे उच्चार अजूनी लोकाना कळत नाहीत. हा प्रकार माझ्या येथेच वाढलेल्या मुलींच्या बाबतीत होत नाही.