छान लेख. पुरणाच्या पोळ्या आणि सोबत कटाची आमटी मीही आवडीने करते. माझ्याकडेही पुरणयंत्र नाही. पण अमेरिकेत ते मिळते. इथे मॅश पोटेटो वा तत्सम पदार्थ करण्यासाठी वापरतात. इथे त्याला फूड मिल असे म्हणतात. (हा पाहा विकिपीडियाचा फूड मिल साठीचा दुवा - दुवा क्र. १)