छान लेख. माझ्याकडेही पुरणयंत्र नाही पण मीही आधी गरम पाण्यात भिजवून बाहेरच शिजवते डाळ. मस्त मऊ होते. खूप लोकं पुरणयंत्राऐवजी फूडप्रोसेसरच वापरतात.