तुम्ही म्हणता तसे..... आमच्याकडे पुरणाशिवाय पान हलत नाही कुठल्याही सणाचं!!

त्यामुळे यंत्र तर मस्टच आहे. पण छान वर्णन केले आहे. बाकी काय मेनू होता तेही जरा लिहायचे होते!