गावरान - चला म्हणजे मला काही फार वाटायला नको , मला फक्त १५ च वर्ष झाली आहेत इथे :-). आपली मुलं पहिल्यापासून इथेच असल्याने त्यांना ते जमते. माझी मुलं आमच्या मित्रमैत्रींणीसमोर बोलताना भारतीय इंग्लिश उच्चार काढतात आणि बाहेर या गोऱ्यालोकांसारखे त्याची मात्र गंमंत वाटते.