खूप छान आणि उपयुक्त माहिती! अनेक धन्यवाद!
मराठीप्रेमी,, बाकीचे पदार्थ जास्त केले नव्हते,, बटाट्याची भाजी, चटणी आणि वरणभात.. कटाची आमटी केली नव्हती. मला कटाची आमटी आवडत नाही.. अभिप्रायाबद्दल धन्यवाद!