जनतेला योग्य वाटले तरी झारीतले शुक्राचार्य ते निर्णय अंमलात आणू देत नाहीत आणि याही बाबतीत तसेच होणार असे दिसते आहे.