'औंधाचा राजा' ह्या नावाचा ग. दि. माडगूळकरांचा एक लेखही आहे. जवळ जवळ चाळीस वर्षांपूर्वी (पुणे विद्यापीठाच्या साहित्य शाखेच्या पदवीपूर्व अभ्यासक्रमासाठी लावलेल्या पुस्तकात?) तो वाचल्याचे अंधुकसे आठवते. (तपशीलाबद्दल चू. भू. द्या. घ्या.)