अरेच्चा. हा पेपर अवघड गेलेला दिसतो मंडळींना.

कुणी उत्तर दिले नाही म्हणून ध्रुवपदाची एखादी ओळ उघडावी म्हणून आलो आणि मराठीप्रेमींनी उत्तर दिलेले दिसले.

आता आणखी एक दिवस वाट पाहू; नाहीतर ध्रुवपद उघडू.