वरदा - नक्कीच तुमया शुभेच्छा पोचवते मी तिच्यापर्यंत.
लॉरा सध्या कोर्टाच्या फेर्‍या मारते आहे. लिलीने स्वखुषीने ताबा सोडला आहे पण फिलीप,,,,मध्यंतरी त्याच्या त्रासाने ती हा देशही सोडून गेली होती. पण आता परत आली आहे. कासा (कोर्ट अपाईंटेड स्पेशल एडव्होकेट) संस्था तिला यासाठी मदत करते आहे. माझी तिच्याशी ओळख झाली तेव्हा गोरी मुलगी, काळा मुलगा म्हणजे मिश्र विवाह एवढचं वाटलं होतं आणि फार लवकर झाला असावा मुलगा असं. हे सगळं तिने सांगितलं तेव्हा तिच्याबरोबरच तिच्या घरच्यांचंही कौतुक वाटलं.