फटका बसलाच, तर तो मध्यस्थ / दलालांच्या मुजोरीला बसेल ... व्यावसायिकीकरणाचे आणि जागतिकीकरणाचेही फायदे दिसून येतील.

या कंपन्या भारतात आल्यावर त्यांतले भाग भाडवल कुणाचे असणार? भारतातल्या धनिकांचेच ना? यात ज्याला भाग भांडवल घालता येईल त्याचा फायदा होईलच.